Afghanistan Beat Hong Kong by 94 Runs
esakal
Umarzai, Atal Shine with Fifties : आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगवर 94 धावांनी विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने अजमतुल्लाह उमरझई आणि रहमतुल्लाह अटल यांच्या अर्धशतकांच्या हाँगकाँगसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, हाँगकाँगचा संघ 94 धावांपर्यंतच मजल मारता आली.