India vs Pakistan Head to Head
esakal
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज आशिया कप २०२५ चा अंतिम सामना रंगणार आहे. आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात आमनेसामने येत आहेत. यापूर्वी दोन्ही संघ कधीही आशिया कपच्या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळलेले नाहीत. त्यामुळे या वर्षीच्या आशिया कप स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.