Asia Cup 2025 Final Ind Vs PaK
esakal
India vs Pakistan Asia Cup 2025 final not only about cricket but also about the prize ceremony : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्याची जेवढी उत्सुकता पोहोचली आहे. तेवढेच औत्सुक्य सामना संपल्यानंतर होणाऱ्या बक्षीस समारंभासंदर्भात वाढले आहे. कारण या सामन्यानंतर विजेत्या संघाला आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे ते पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत.