Suryakumar Yadav form struggle 2025
esakal
India captain Suryakumar Yadav needs to end his poor run of form in Asia Cup 2025 final : मैदानाच्या सभोवार फटकेबाजी करण्याची क्षमता असल्यामुळे ‘३६० डिग्री’ फलंदाज म्हणून नावलौकिक असलेल्या भारतीय कर्णधार सूर्यकुमारची बॅट आता तळपण्याची गरज आणि आवश्यकता निर्माण झाली आहे. गतवर्षीपर्यंत बेधडक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला सूर्यकुमार कधी कोणता चेंडू कोणत्या दिशेला भिरकावेल याचा नेम नसायचा; पण आता मात्र त्याच्या बॅटला ग्रहण लागल्याचे जाणवत आहे.