Suryakumar Yadav vs Pakistani Journalist
esakal
Asia Cup 2025 Press Conference Clash: रविवारी झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. यावेळी भारताने पाकिस्तानला ५ विकेटनी धुळ चारली. महत्त्वाचे म्हणजे या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत कर्णधार सुर्यकुमार यादवने पाकिस्तानी पत्रकारालाही चांगलं सुनावलंय. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.