UAE Hosts T20 Asia Cup
esakal
Asia Cup 2025 begins in UAE from 9 September with 8 teams in action : क्रिकेटप्रेमींसाठी आजपासून टी-२० क्रिकेटची मेजवानी सुरू होत आहे. आशिया चषक २०२५ या स्पर्धेचा थरार आजपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये रंगणार आहे. बीसीसीआय यजमान असले तरी ही स्पर्धा अमिरातीमध्ये होत असून, एकूण आठ संघ १९ सामने खेळणार आहेत. यंदाची स्पर्धा टी-२० प्रकारात होत आहे, कारण पुढील वर्षी भारतात टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे.