IND vs BAN Playing XI : जसप्रीत बुमराह ऐवजी अर्शदीप सिंगला संधी? बांगलादेशविरुद्ध कशी असेल भारताची प्लेईंग XI?

India vs Bangladesh Super Four Clash : भारतीय संघाने आतापर्यंत या स्पर्धेत अजेय कामगिरी केली आहे. गट फेरीतील तिन्ही सामने भारताने जिंकले. तसेच सुपर-4 च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला.
 IND vs BAN Playing XI

IND vs BAN Playing XI

esakal

Updated on

India may rest Jasprit Bumrah for the Asia Cup 2025 : सुपर ४ च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यांतर आज भारताचा बांगलादेशशी सामना होणार आहे. यासामन्यात भारताच्या प्लेईंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह ऐवजी अर्शदीप सिंगला संधी मिळेल अशी चर्चा आहे. दुसरीकडे या सामन्यापूर्वी बांगलादेशच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. सरावादरम्यान कर्णधार लिटन दास जखमी झाला आहे. नेट्समध्ये फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com