ACC meeting in July expected to finalize Asia Cup 2025 schedule and India-Pakistan match venue amid political tensions. : आशिया चषक 2025 बाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ही स्पर्धा होणार की नाही, झाली तर भारतात या स्पर्धेचं आयोजन होईल का? या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येईल का? की भारत ही स्पर्धा खेळण्यास नकार देईल? या सगळ्या मुद्यावर चर्चा सुरु आहे. मात्र, ही चर्चा सुरु असतानाचा आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.