India vs Bangladesh Free Telecast
esakal
Fans can watch the India vs Bangladesh Asia Cup 2025 Super Four clash live for free : आशिया कपमध्ये आज भारत-बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघानी त्यांच्या सुपर ४ मधील पहिला सामना जिंकला आहे. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला, तर बांगलादेशने श्रीलंकेला पराभूत केलं आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकत फायनलचं तिकीट पक्क करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे.