Asia Cup 2025: India vs UAE Live Streaming
esakal
India face UAE in Asia Cup 2025 today at Dubai International Cricket Stadium : मंगळवारपासून आशिय चषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिला सामना मंगळवारी अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यात झाला. त्यानंतर आज दुसरा सामना भारत विरुद्ध युएई यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांचा या स्पर्धेतला पहिला सामना असणार आहे. यंदा भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. तर मुहम्मद वसीम यजमान यूएईचं नेतृत्व करणार आहे.