Asia Cup 2025
esakal
PCB May Lose Millions : सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवा अन्यथा आम्ही आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतून माघार घेऊ, अशी धमकी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिली आहे. मात्र, ती केवळ पोकळ धमकीच ठरणार आहे. कारण स्पर्धेतून माघार घेणं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला परवडणारं नाही. त्यामुळे पाकिस्तानला कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता आहे.