Dunith Wellalage : सामन्यावेळीच वडिलांचं निधन, मायदेशी जाऊन अंत्यसंस्कार केले अन् २४ तासांत पुन्हा देशासाठी मैदानात...

Asia Cup 2025 Sri Lanka All-Rounder Returns : आज सुपर ४ फेरीत श्रीलंकेचा बांगलादेशविरुद्ध सामना आहे. त्यासाठी दुनिथ लवकरच युएईमध्ये दाखल होणार आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने दुनिथ संघात सामील होणार असल्याची पुष्टी केली आहे.
Asia Cup 2025 Sri Lanka All-Rounder Returns

Asia Cup 2025 Sri Lanka All-Rounder Returns

esakal

Updated on

Dunith Wellalage Father Death News : आशिया कपमध्ये गुरुवारी अफगाणिस्ताविरुद्ध सामना सुरु असतानाचा श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दुनिथ वेल्लालेजच्या वडिलांच निधन झालं होतं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र, वडिलांच्या निधनानंतर आता २४ तास होत नाही तर देशासाठी दुनिथ पुन्हा मैदानात उतरणार आहे. त्याच्या क्रिकेटप्रती असलेल्या समर्पणाचं अनेकांकडून कौतुकं होतं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com