Asia Cup 2025 shock
esakal
क्रीडा
Asia Cup 2025 : अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असतानाच वडिलांचं निधन, श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर
Dunith Wellalage’s Father Passes Away During Match : श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडूच्या वडिलांच निधन झालं. मात्र, वडिलांच्या निधनानंतरही तो खंबीरपणे खेळला. त्याला सामन्यादरम्यानच याची माहिती देण्यात आली.
Asia Cup 2025 shock: Sri Lanka all-rounder Dunith Wellalage lost his father during the Afghanistan match : आशिया कप स्पर्धेतील साखळी सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. मात्र, हा सामना सुरु असतानाच श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर कोसळला. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दुनिथ वेल्लालेजच्या वडिलांच निधन झालं. मात्र, वडिलांच्या निधनानंतरही दुनिथ खंबीरपणे खेळला. त्याला सामन्यादरम्यानच याची माहिती देण्यात आली.