Asia Cup 2025 Trophy Controversy
esakal
The Asia Cup 2025 trophy row deepens as BCCI prepares to file a complaint against Pakistan’s Mohsin Naqvi in Dubai : आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. मात्र, या विजयानंतरही भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नव्हती. आम्ही पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वीच्या हस्ते ट्रॉफी घेणार नाही, अशी भूमिका कर्णधार सुर्यकुमार यादवने घेतली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पाकिस्तानचे मंत्री तथा एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी भारतीय संघाला ट्रॉफी न देता ती घेऊन हॉटेलकडे रवाना झाला होते.