Asian Games : स्क्वॅशमध्ये दोन सुवर्णपदकं हुकली! अनाहत-अभय यांना रौप्य, तर बॉक्सिंगमध्ये दोन मेडल्स पक्के

Anahat Singh & Abhay Singh Clinch Squash Silver Medals: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत स्क्वॅशमध्ये अनाहत सिंग व अभय सिंग यांना रौप्य पदके मिळाली. दोघांचेही सुवर्णपदक थोडक्यात हुकले. बॉक्सिंगमध्ये अंकुश पंघाल व परवीन हुडा यांनी उपांत्य पदके पक्की केली.
Squash in Asian Games 2026

Anahat Singh | Abhay Singh | Asian Games 2026

Sakal

Updated on: 

Asian Games, 2026: Anahat Singh & Abhay Singh Bag Silver in Squash : रविवारचा (२७ सप्टेंबर) दिवस आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारतासाठी संमिश्र राहिला आहे. दरम्यान, रविवारी भारताला स्क्वॅशमध्ये दोन रौप्य पदके १८ वर्षीय अनाहत सिंग आणि अभय सिंग यांनी जिंकून दिली आहेत.

मात्र त्यांचे ऐतिहासिक सुवर्णपदके थोडक्यात हुकली. याशिवाय रविवारी भारताचे बॉक्सिंगमधील दोन पदकेही पक्की झाली आहेत. मात्र बॅडमिंटनमधील आव्हान मात्र एकाच पदकासह संपलं.

Squash in Asian Games 2026
Asian Games: सुवर्णपदकाची हॅट्रीक थोडक्यात हुकली, तजिंदरपाल सिंग तूरने जिंकलं रौप्य; भारत मेडल्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com