

Gulveer Singh | Yashvir Singh & Rohit Yadav | Asian Games 2026
Sakal
India in Asian Games: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत सोमवारचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा ठरला. सोमवारी ऍथलेटिक्स, नेमबाजी, कुराश या क्रीडा प्रकारांमध्ये ऐतिहासिक पदकं भारतीय खेळाडूंनी जिंकली, त्याशिवाय बॉक्सिंगमध्येही तीन पदकं पक्की झाली आहेत.
सोमवारच्या दिवसाचा शेवट धावपटू गुरवीर सिंग (Gulveer Singh) आणि भालाफेकीत यशवीर सिंग आणि रोहित यादव (Yashvir Singh & Rohit Yadav) यांनी पदकं जिंकत गोड केला.