Sports News: आशियाई स्पर्धेतील कामगिरीची बैठक १५ ऑक्टोबरला;मंत्रालय अन्‌ राष्ट्रीय महासंघ सुमार प्रदर्शनाबाबत कठोर निर्णय घेण्याची शक्यता

Asian Games Review, Indian Athletes, Sports Ministry Meeting अंतर्गत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी क्रीडा मंत्रालय आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांची बैठक १५ ऑक्टोबरला होणार आहे.
Indian Sports Ministry to Review Asian Games Performance on October 15

Indian Sports Ministry to Review Asian Games Performance on October 15

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालय व राष्ट्रीय क्रीडा महासंघ यांच्यामध्ये १३ ऑक्टाेबरला बैठक होणार होती, पण आता ही बैठक दोन दिवस पुढे ढकलली असून, आता ही बैठक १५ ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीत कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com