

What Happened at the Nagoya Hotel?
esakal
Who Is Mohammed Shams Aalam? : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्सदरम्यान भारतीय पथकाशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. भारतीय पॅरा-जलतरणपटू मोहम्मद शम्स आलम शेख याच्यावर हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी जपानी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे वृत्त असून, घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी त्याला भारतात परत पाठवण्यात आले. दरम्यान, भारतीय पॅरालिम्पिक समिती (PCI) त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: