Maheshwari Sarnobat: कोल्हापूरची महेश्वरी सरनोबत युरोपमध्ये चमकल्या! एस्टोनिया आयर्नमॅन स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवला

Estonia Full Ironman competition: कोल्हापूरच्या महेश्वरी सरनोबत यांनी युरोपमधील स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली. फुल आयर्नमॅन पूर्ण करत जागतिक स्तरावर छाप सोडली आहे.
Maheshwari Sarnobat

Maheshwari Sarnobat

ESakal

Updated on

कोल्हापूरच्या 46 वर्षीय ॲथलीट महेश्वरी सरनोबत यांनी युरोपमधील एस्टोनिया (टॅलिन) येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या फुल आयर्नमॅन स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली आहे. तब्बल 15 तासांत त्यांनी या कठीण स्पर्धेची यशस्वी पूर्तता करत जागतिक पातळीवर आपली छाप उमटवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com