BCCI Cricket: बीसीसीआयचा बांगलादेशला धडा; सप्टेंबरमध्ये नियोजित केली अफगाणिस्तानविरुद्धची मालिका

BCCI Plans India Afghanistan Series in September: बांगलादेशच्या एकतर्फी घोषणेला बीसीसीआयचा प्रतिउत्तर; अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका नवी दिल्लीत ठरली.
BCCI Announces India Afghanistan T20I Series for September as Bangladesh Tour Faces Uncertainty Over Cricket Fixtures

BCCI Announces India Afghanistan T20I Series for September as Bangladesh Tour Faces Uncertainty Over Cricket Fixtures

sakal

Updated on: 

नवी दिल्ली: भारतात झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत बीसीसीआयवर राग धरून आयसीसीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांगलादेशला आयसीसीचे अध्यक्ष असलेल्या जय शहा यांच्या बीसीसीआयने अखेर धडा शिकवला. त्यामुळे भारतीय संघ सप्टेंबर महिन्यात बांगलादेशऐवजी अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com