

Damayanti Sen
Sakal
Missing Bengal Teen Shooter Found Safe: १५ वर्षांची राष्ट्रीय रायफल शूटर दमयंती सेन (Damayanti Sen) रहस्यमयरित्या दोन दिनसांपूर्वी बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.
पश्चिम बंगालमधील सेंट्रल हावडा (Central Howrah) येथे ती तिच्या कुटुंबासमवेत रहाते. तीन अचानक १६ जुलै रोजी बेपत्ता झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. दोन दिवस तिचा तपास सुरू होता, अखेर ती शनिवारी सापडली असून तिच्या सध्या तिच्या कुटुंबासमवेत आहे.