Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Brazil 1-1 Morocco World Cup Group C: व्हिनिसियस ज्युनियरच्या शानदार गोलमुळे ब्राझीलने मोरोक्कोविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली. FIFA World Cup 2026 मधील रोमांचक सामन्याचा आढावा.
Brazil vs Morocco FIFA World Cup 2026 result

Brazil vs Morocco FIFA World Cup 2026 result

esakal

Updated on

Brazil Morocco draw match analysis World Cup 2026: व्हिनिसियस ज्युनियर याच्या चमकदार गोलमुळे पाच वेळच्या माजी विजेत्या ब्राझीलला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात बरोबरीचे समाधान लाभले. गतवेळी उपांत्य फेरीत गाठलेल्या मोरोक्कोला त्यांनी १-१ असे रोखून एका गुणाची प्राप्ती केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com