

Mumbai Crowd Booed CM Devendra Fadnavis
Sakal
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयोजित 'मेस्सी GOAT इंडिया टूर २०२५' सोहळ्यात लिओनल मेस्सी, लुईस सुवारेज आणि रोड्रिगो डी पॉल उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रेक्षकांकडून हुर्यो उडवण्यात आली.
तसेच अभिनेते टायगर श्रॉफ आणि अजय देवगण यांचीही हुर्यो उडवण्यात आली.