Commonwealth Games 2026 India schedule today
esakal
Team India Friday schedule Commonwealth Games: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ चा उद्घाटन सोहळा गुरुवारी रात्री पार पडला... लव्हलिना बोर्गोहेन आणि मिराबाई चानू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथक व्यासपीठावर दाखल झाले, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. बॉक्सिंगपटून लव्हलिना उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करून स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वीच भारतासाठी पदक निश्चित केले आहे. पण, आज पहिल्या दिवशी भारतीयांना ९ सुवर्णपदकं जिंकण्याची संधी आहे.