Commonwealth Games 2026: जय हो! राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनचं पदक पक्कं झालं; नेमकं काय घडलं?

How Lovlina Borgohain Assures CWG 2026 Medal Before Opening Ceremony: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६च्या उद्घाटन सोहळ्यापूर्वीच भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. भारताची स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन हिने महिला ७५ किलो वजनी गटात किमान कांस्यपदक निश्चित केले आहे.
Lovlina Borgohain Assures India a Medal Before Opening Ceremony

Lovlina Borgohain Assures India a Medal Before Opening Ceremony

esakal

Updated on

Commonwealth Games 2026 Lovlina Borgohain medal assured: २०२६ च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी (Commonwealth Games) भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी १२५ खेळाडू सज्ज झाले आहेत. २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारताचे ७७ पुरुष आणि ४८ महिला खेळाडू १३ क्रीडा प्रकारांत (पॅरा-स्पोर्ट्ससह) आपला सहभाग नोंदवणार आहेत. या स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे आणि भारतीय वेळेनुसार रात्री १०:३० वाजता उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. स्कॉटलंडच्या ग्लासगो येथे सुरू होणाऱ्या या स्पर्धेपूर्वीच भारतीय बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन हिने पदक निश्चित केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com