Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

Harsh Singh wins Commonwealth Games 2026 Judo Gold: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या सुवर्णयात्रेला आणखी वेग मिळाला. अस्मिता डेच्या ऐतिहासिक सुवर्णपदकानंतर अवघ्या पाच मिनिटांत भारतीय लष्कराचा जवान हर्ष सिंग याने पुरुषांच्या ६० किलो गटात सुवर्णपदक जिंकत देशाला आणखी एक मोठा आनंद दिला.
Harsh Singh wins Commonwealth Games 2026 Judo Gold

Harsh Singh wins Commonwealth Games 2026 Judo Gold

esakal

Updated on

India wins second Judo gold at Commonwealth Games 2026: अस्मिता डे हिच्यानंतर हर्ष सिंगने भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युदोत दुसरे सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात वाझा-आरी सामन्यात हर्ष सिंगने ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ कॅट्झला (१०-०) हरवून या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आणि इतिहासातील भारताचे दुसरे ज्युडो सुवर्णपदक जिंकले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com