Commonwealth Games 2026 : पदकाच्या अपेक्षा घेऊन, तो ग्लास्गोत आला अन् पहिल्याच फेरीत बाद झाला; गुरिंदरवीर सिंगच्या Exit ने भारताला धक्का...

Heartbreak for Gurindervir Singh at CWG 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताला अॅथलेटिक्समध्ये मोठा धक्का बसला आहे. पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत पदकाच्या आशा बाळगून ग्लास्गोमध्ये उतरलेला भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर गुरिंदरवीर सिंग पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर झाला.
Heartbreak for Gurindervir Singh at CWG 2026

Heartbreak for Gurindervir Singh at CWG 2026

esakal

Updated on

India medal hopes suffer after Gurindervir Singh exit: भारताचा सर्वात वेगवान माणूस बनण्याचा बहुमान मिळवलेल्या गुरिंदरवीर सिंगला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून पदकावीनाच मायदेशात परतावे लागेल. गुरिंदरवीरने मे २०२६ मध्ये फेडरेशन चषक स्पर्धेत पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत १०.०९ सेकंदांचा नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. १०० मीटर अंतराची शर्यत १०.१० सेकंदांपेक्षा कमी वेळेत पार करणारा तो पहिला भारतीय धावपटू ठरला आहे. त्याच्याकडून ग्लास्गोल पदकाची अपेक्षा होती, परंतु त्याने निराश केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com