CWG 2026: भारताचा पदकांचा धडाका! एका दिवसात १६ पदकं, बॉक्सिंगमध्ये ७ सुवर्ण; Medal Table मध्ये मोठी भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचला

Commonwealth Games 2026 medal table: CWG 2026 मध्ये भारताने एका दिवसात 16 पदकं जिंकत मोठी झेप घेतली. बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्णांसह भारताची एकूण पदकसंख्या 39 वर पोहोचली असून भारत चौथ्या स्थानी आहे.
Commonwealth Games 2026 medal table

Commonwealth Games 2026 medal table

esakal

Updated on

Commonwealth Games 2026 medal table: ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026(Commonwealth Games 2026 ) मध्ये शनिवारचा दिवस भारतासाठी खर तर सुवर्णमयी ठरला. भारतीय खेळाडूंनी एका दिवसात तब्बल १६ पदकांची कमाई करत पदकतालिकेत मोठी झेप घेतली आहे.

या दमदार कामगिरीमुळे भारत १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य अशा एकूण ३९ पदकांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आता भारतापुढे फक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडा हे तीन देश आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com