

Commonwealth Games 2026
esakal
Zhandu Kumar Commonwealth Games 2026 bronze medal: सध्या सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतासाठी दुसरा दिवसही शानदार ठरला. भारतीय खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली.
त्यात पुरुषांच्या पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये झंडू कुमार याने कांस्यपदक जिंकत भारताची मान उंचावली. या स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणारा तो पहिलाच पॅरा पॉवरलिफ्टर ठरला.