Commonwealth Weightlifting 2026: भारताची वेटलिफ्टिंगमधील मोहीम आजपासून ; उत्तेजक सेवनाच्या नामुष्कीनंतरही वर्चस्व राखण्याची तयारी

India Begins Commonwealth Weightlifting Campaign: डोपिंग प्रकरणांमुळे भारताचा वेटलिफ्टिंग कोटा १६ वरून ११ खेळाडूंवर आला असला तरी मीराबाई चानूच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ राष्ट्रकुल स्पर्धेत पुन्हा एकदा पदकांची लय कायम ठेवण्याच्या निर्धाराने उतरला आहे.
Commonwealth Weightlifting 2026

Commonwealth Weightlifting 2026

esakal

Updated on

ग्सालगो: उत्तेजक द्रव्य सेवनाच्या नामुष्कीचा डाग लागल्यामुळे कोटा कमी झाला असला तरी मीराबाई चानूच्या नेतृत्वाखालील भारतीय वेटलिफ्टिंग संघ राष्ट्रकुल स्पर्धेतील वेटलिफ्टिंग या प्रकारात आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com