Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव अम्पायरला भिडला; दुसऱ्या डावात गोल्डन डकवर परतला Video Viral

Vaibhav Suryavanshi umpire controversy video: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी या युवा क्रिकेटरचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. अम्पायरच्या निर्णयावर नाराज झालेल्या वैभवने मैदानातच चर्चा केली.
Vaibhav Suryavanshi’s Emotional Reaction After Umpiring Controversy

Vaibhav Suryavanshi’s Emotional Reaction After Umpiring Controversy

esakal

Updated on

INDU19 vs AUSU19 14-year-old Vaibhav Suryavanshi golden duck: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या १९ वर्षांखालील संघांमध्ये दुसरी कसोटी लढत सुरू आहे आणि भारताने विजयाचे दिशेने कूच केली आहे. पण, या सामन्यात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची चर्चा रंगली आहे. पहिल्या डावात वैभवने १४ चेंडूत २० धावा केल्या, ज्यामध्ये दोन चौकार आणि एक षटकार होता. पण, त्याला चुकीच्या पद्धतीने बाद दिले गेले आणि तो अम्पायरकडे याची दाद मागतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com