Vaibhav Suryavanshi celebrates his 93-run knock
esakal
Vaibhav Suryavanshi 93-run innings Bihar vs Meghalaya: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने रणजी करंडक स्पर्धेत बिहारचे प्रतिनिधित्व करताना मेघालय संघाविरुद्ध ६७ चेंडूंत ९३ धावांची वादळी खेळी केली. रणजी करंडक स्पर्धेच्या प्लेट विभागीय लढतीत बिहारने हा सामना ड्रॉ राखला. वैभवने आक्रमक फटकेबाजी करतान ९ चौकार व ४ षटकार खेचले. मेघालयाच्या ७ बाद ४०८ धावांच्या प्रत्यु्त्तरात बिहारने ४ बाद १५६ धावा केल्या. त्यात वैभवच्या ९३ धावा होत्या.