
क्रिकेट भारतात, तर लोकप्रिय आहेच, पण जगभरात क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. आगामी २०२८ ऑलिम्पिकमध्ये देखील क्रिकेट खेळले जाणार आहे. अशाच आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुढीलवर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देखील क्रिकेट खेळवले जाणार आहे.