Pranit More: ३७० च्या बिर्याणीवरून आधीच राडा; आता वैभव सूर्यवंशीचा तो Video समोर, प्रणीत मोरे वैभवला काय म्हणाला...

Pranit More Vaibhav Sooryavanshi Old Video Viral: ३७० रुपयांच्या बिर्याणीवरील वक्तव्यामुळे प्रणित मोरे वादात अडकला असून त्याच्यावर सायबर विभागाने कारवाई केली आहे. दरम्यान, वैभव सूर्यवंशीसोबतचा त्याचा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे.
Pranit More Vaibhav Sooryavanshi Old Video Viral

Pranit More Vaibhav Sooryavanshi Old Video Viral

esakal

Updated on

Pranit More Vaibhav Sooryavanshi Old Video Viral: ३७० रुपयांच्या बिर्याणीवरून सध्या स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे(Pranit More)हा मोठ्या वादात सापडला आहे. त्याच्या एका व्हिडिओने त्याला चांगलंच अडचणीत आणलं आहे. त्याच्या शोमध्ये झालेल्या ३७० रुपयांच्या बिर्याणीवरील वक्तव्यावरून सर्व स्तरातून त्याच्यावर टीका होत आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने आक्षेपार्ह आणि अश्लील आशयाच्या संदर्भात प्रणित मोरे, हिमांशू जांगरा, डॉ. सेजल पवार आणि अन्य व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आता स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीबद्दलचा( Vaibhav Sooryavanshi)एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com