

Abhishek Nayar - Ajinkya Rahane
Sakal
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२६ साठी माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
नायर गेल्या ५ वर्षांपासून संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग राहिला आहे आणि त्याला प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे.
त्याने त्रिनबॅगो नाईट रायडर्सचेही मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले आहे.