Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

ABHISHEK SHARMA RECORDS: अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्ध एशियन गेम्स २०२६च्या फायनलमध्ये अवघ्या २८ चेंडूत ६१ धावांची तुफानी खेळी केली. ७ षटकारांसह त्याने युवराज सिंहच्या विक्रमाची बरोबरी केली, तर ४०० टी-२० षटकारांचा टप्पा ख्रिस गेलपेक्षा कमी चेंडूत गाठला.
ABHISHEK SHARMA RECORDS

ABHISHEK SHARMA RECORDS

esakal

Updated on: 

ABHISHEK SHARMA RECORDS: भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने एशियन गेम्स २०२६च्या फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध तुफानी अर्धशतक झळकावलं. निशिनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात अभिषेकने अवघ्या २८ चेंडूंत ६१ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ३ चौकार आणि ७ षटकार मारले. त्याने फक्त २० चेंडूंत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

अभिषेकच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे १३वं अर्धशतक ठरलं. विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या या खेळीनंतर त्याच्या नावावर काही मोठे विक्रमही झाले. भारताने या सामन्यात २११ धावा केल्या आणि पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करत गोल्ड मेडल जिंकलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com