IND vs NZ: अभिषेक शर्माच्या यशाचं सिक्रेट काय? सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्वत:च सर्व सांगितलं

Abhishek Sharma on His Batting Preparation: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवून देण्यात अभिषेक शर्माने मोलाचा वाटा उचलला. त्याने सामन्यानंतर त्याच्या तयारीविषयी आणि स्फोटक फलंदाजीबद्दल भाष्य केलं आहे.
Abhishek Sharma | India vs New Zealand 1st T20I

Abhishek Sharma | India vs New Zealand 1st T20I

Sakal

Updated on

Abhishek Sharma on Six Hitting Ability: भारताच्या टी२० संघाने नवीन वर्षाची सुरुवात दणदणीत केली आहे. भारताने नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात ४८ धावांनी विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

भारतीय संघाला (Team India) हा विजय मिळवून देण्यात अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे या सामन्यातील सामनावीर पुरस्काराचाही (Player of The Match) मानकरी तो ठरला. त्याने या सामन्यात वादळी खेळी केली. सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर त्याने त्याच्या खेळाबद्दल आणि सामन्यांच्या तयारीबद्दल भाष्य केले.

<div class="paragraphs"><p>Abhishek Sharma | India vs New Zealand 1st T20I</p></div>
IND vs NZ: अभिषेक शर्माने का पूर्ण केली उपकर्णधार अक्षर पटेलची ओव्हर? पहिल्या T20I असं काय घडलं, जाणून घ्या
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com