IND vs IRE, T20I: '...तिथंच आम्ही फेल ठरलो', अभिषेक शर्माने भारताच्या लाजिरवाण्या पराभवाचं सांगितलं कारण

Abhishek Sharma on India T20I Defeat : भारतीय संघाला शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाबाबत भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने स्पष्टीकरण दिले आहे.
Abhishek Sharma | India vs Ireland T20I

Abhishek Sharma | India vs Ireland T20I

Sakal

Updated on

India vs Ireland T20I : भारतीय टी२० संघाला शुक्रवारी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. बेलफास्ट येथे झालेल्या सामन्यात आयर्लंडने भारकीय संघाला ३४ धावांनी पराभूत केले आणि टी२० मालिकेत १-० अशा आघाडी घेतली आहे.

हा सामना आयर्लंडसाठी ऐतिहासिक ठरला, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच आयर्लंडने भारताविरुद्ध विजय मिळवला आहे. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वात पहिल्यांदा मैदानात उतरलेल्या भारतीय संघाकडून विशेषत: फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही.

Abhishek Sharma | India vs Ireland T20I
IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com