Abhishek Sharma: AI व्हिडिओंमुळे अभिषेक शर्माची कोर्टात धाव; 'माझ्या नावाचा गैरवापर थांबवा', दिल्ली हायकोर्टात याचिका

Abhishek Sharma files petition against AI-generated videos: भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्माने एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या खोट्या व्हिडिओ आणि पोस्टविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ९ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
Abhishek Sharma

Abhishek Sharma

esakal

Updated on

Abhishek Sharma files petition against AI-generated videos: भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा(Abhishek Sharma) सध्या इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियासोबत टी-20 मालिका खेळत आहे. मात्र, मैदानाबाहेर त्याच्यासमोर एक वेगळीच लढाई उभी राहिली आहे.

सोशल मीडियावर त्याच्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या एआय (AI)च्या मदतीने तयार केलेल्या दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामीकारक पोस्ट रोखण्यासाठी अभिषेकने थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com