SRH vs RCB : हेनरिच क्लासनचा मोठा पराक्रम! अभिषेक, इशानसह आतषबाजी; उभारली IPL 2026 मधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या

Heinrich Klaasen Creates Historic IPL Record:सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत स्पर्धेतील दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली.
Abhishek Sharma, Ishan Kishan and Klaasen Destroy RCB

Abhishek Sharma, Ishan Kishan and Klaasen Destroy RCB

esakal

Updated on

Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Marathi Cricket : अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेनरिच क्लासन, या त्रिकुटाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. सनरायझर्स हैदराबादच्या या फलंदाजांनी IPL 2026 च्या या पर्वात प्रत्येकी ५०० हून अधिक धावांचा टप्पा ओलांडला. हैदराबादचे फलंदाजा आज आर या पारच्या लढाईसाठीच मैदानावर उतरलेले होते आणि त्यांच्याकडून तसा चौकार-षटकारांचा पाऊसही पाहायला मिळाला. या खेळीत क्लासनने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली, जी आतापर्यंत एकाही फलंदाजाला जमली नव्हती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com