
Kuldeep Yadav - Abhishek Sharma
Sakal
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून सप्टेंबर २०२५ महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूंच्या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर करण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंमध्ये तीन खेळाडू आहे.
पुरुष विभागातील पुरस्कारासाठी अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव यांच्यात स्पर्धा आहे.