ICC T20I Rankings: भारताचा अभिषेक शर्मा 'अव्वल'! ट्रॅव्हिस हेडला पछाडलं; सूर्यकुमार, विराटच्या पंक्तीत स्थान
Abhishek Sharma No.1 T20I batter : आयसीसीने बुधवारी ताजी टी२० क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताच्या अभिषेक शर्माने अव्वल स्थान मिळवले आहे. ट्रॅव्हिस हेडची क्रमवारी घसरल्याने तो अव्वल क्रमांकावर आला.