Abhishek Sharma & Prabhsimran Singh hammered Hardik Pandya
esakal
Hardik Pandya expensive spell on comeback vs Punjab SMAT 2025 : दुखापतीतून सावरून भारतीय संघात पुनरागमनासाठी तयारीला लागलेल्या हार्दिक पांड्याचे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत काही खास स्वागत झाले नाही. पंजाबचा कर्णधार अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma) व प्रभसिमरन सिंग या सलामीच्या जोडीने हार्दिकच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. या दोघांनी अर्धशतक झळकावताना बडोदा संघासमोर तगडे आव्हान उभे केले.