

Abhishek Sharma | Australia vs India 5th
Sakal
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पाचवा टी२० सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे भारताने २-१ ने मालिका जिंकली.
अभिषेक शर्माला मालिकावीरचा पुरस्कार मिळाला.
मालिकावीर ठरल्यानंतर अभिषेकने पुढच्यावर्षी वर्ल्ड कप खेळण्यास तयार असल्याचे म्हटले.