IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

Abhishek Sharma World Record: अभिषेक शर्माने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात विश्वविक्रम केला आहे. त्याने या सामन्यात वादळी अर्धशतक केले.
Abhishek Sharma | India vs England T20I

Abhishek Sharma | India vs England T20I

Sakal

Updated on

IND vs ENG 1st T20I: बुधवारी (१ जुलै) भारत आणि इंग्लंड संघात टी२० मालिकेतील पहिला सामना चेस्टर-ले-स्ट्रीटमधील रिव्हरसाईड ग्राऊंडवर खेळला जात आहे. या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माने इतिहास घडवला आहे. त्याने या सामन्यात वादळी अर्धशतकही केले. तसेच श्रेयस अय्यरनेही अर्धशतक केल्याने भारताने या सामन्यात इंग्लंडसमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताच्या या डावादरम्यान पावसाची रिमझिमही सुरू होती.

Abhishek Sharma | India vs England T20I
IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com