IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

Sanju Samson - Ishan Kishan Wickets: भारताची इंग्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यात फारशी चांगली सुरुवात झाली नाही. भारताने दोन ओव्हरमध्येच दोन विकेट्स गमवल्या होत्या.
Sanju Samson - Ishan Kishan Wickets | India vs England T20I

Sanju Samson - Ishan Kishan Wickets | India vs England T20I

Sakal

Updated on

England vs India 1st T20I: इंग्लंड विरुद्ध भारत संघात टी२० मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१ जुलै) खेळला जात आहे. हा सामना चेस्टर-ले-स्ट्रीट येथे होत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भारतीय संघासाठी फारशी चांगली सुरुवात झाली नाही. पण तरी अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) आक्रमक खेळाने डाव सावरला आहे.

Sanju Samson - Ishan Kishan Wickets | India vs England T20I
IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com