IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Abhishek Sharma Outpaces Andre Russell and Tim David: अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात अभिषेक शर्माने आक्रमक अर्धशतक केले. त्याने यासह मोठा विक्रम केला आहे.
Abhishek Sharma | India vs Afghanistan 1st T20I

Abhishek Sharma | India vs Afghanistan 1st T20I

Sakal

Updated on

Afghanistan vs India 1st T20I: भारतीय क्रिकेट संघाने दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाला तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडीही घेता आली. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma). त्याने वादळी अर्धशतक करताना मोठा विक्रमही केला आहे.

Abhishek Sharma | India vs Afghanistan 1st T20I
IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com