
Abhishek Sharma - Shubman Gill
Sakal
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांची मैत्री लहानपणापासूनची आहे.
अभिषेकने सांगितले की, शुभमन गिल शांत दिसतो, पण तो खोडसाळ आहे.
१६ वर्षांखालील क्रिकेटमध्ये गिलने ड्रायव्हरशी भांडण केले होते, पण त्याच्या चेहऱ्यावरील भोळेपणामुळे तो पकडला गेला नाही.