Viral Video: 'बॉम्बे पंजाबच्या खूप मागे... ' शिवम दुबेचा पतंग कापत अभिषेक शर्माने उडवली खिल्ली

Abhishek Sharma and Shivam Dube Engage in Kite-Flying Duel : भारतीय संघाला अफगाणिस्तानविरुद्ध टी२० मालिका १३ सप्टेंबरपासून खेळायची आहे. या मालिकेआधी सरावादरम्यान शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा यांच्यात एकमेकांची पतंग कापण्याची स्पर्धा लागली होती. याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
Afghanistan vs India T20I Series

Abhishek Sharma and Shivam Dube Engage in Kite-Flying Duel

Sakal

Updated on

Abhishek Sharma Teases Shivam Dube, Viral Video: भारतीय क्रिकेट संघाला १३ सप्टेंबरपासून तीन सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. ही मालिका नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय खेळाडू एकत्र आले असून सरावाला सुरुवात झाली आहे. यादरम्यान, अष्टपैलू शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा यांच्या पतंग उडवताना मजेशीर जुगलबंदी (Kite-Flying Duel) पाहायला मिळाली.

Afghanistan vs India T20I Series
India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com