३६ दिवस जेलमध्ये घालवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडूला जामीन; महिलेकडून झालेत गंभीर आरोप

DC Cricketer Abishek Porel Granted Bail: दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेलवर लैंगिक अत्याचार आणि लग्नाचे आमिष दाखवल्याचा आरोप होऊन त्याला ११ ऑगस्टला अटक झाली होती. त्याला आता जामीन मंजूर झाला आहे.
Abhishek Porel

Abhishek Porel 

Sakal

Updated on

Delhi Capitals Wicketkeeper Abishek Porel Granted Bail: बंगाल आणि दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेलवर मोठा आरोप असल्याने गेल्या महिनाभरापासून तो जेलमध्ये होता. पण आता त्याचा जामीन मंजूर झाला असून असून शुक्रवारी त्याची जेलमधून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्याच्यावर एका महिलेने आत्याचार आणि लग्नाचे अमिष दाखवल्याचा आरोप केल्यानंतर त्याला अटक झाली होती. तो गेली ३६ दिवस जेलमध्ये होता. मात्र आता न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला असल्याने त्याची सुटका होऊ शकते.

Abhishek Porel
Cricketer Arrested: दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार फलंदाजाला अटक! वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीकडून बलात्कार अन् धमकीचा आरोप
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com